रोजच्या प्रमाणे ३ऱ्या दिवशी सुद्धा शालेय वातावरण अगदी आल्हादायक होते.
लागोपाठ शाळेच्या तीन घंटी वाजताच राष्ट्रीय गीत चालू होते....
लागोपाठ भारतीय संविधान प्रतिज्ञा आणि ज्ञानेश्वरी तसेच प्रार्थना आणि श्लोक वदवून घेतले जात.
हेच सर्व वर्षभर असेच निरंतर चालू राहायचे.
आता आपण जाऊया ३ऱ्या दिवसाच्या शालेय सुरुवातीस.
~ ~ ~
हजेरी घेतल्या नंतर मॅडम ने आम्हला वह्या आणि पुस्तके शालेय शिक्षण विभागातर्फे दिल्या.
तसेच आमचा अभ्यास आजच्या दिवसापासून चालू झाला.
जाधव मॅडम
चला तर आज मी तुम्हाला पहिल्या वेळेस गोष्टी सांगणार आहे आणि त्या नंतर मी तुम्हा सर्वांना काही तरी छान-छान भेट वस्तू देणार आहे.
जाधव मॅडम
त्या नंतर आपण सगळे आपला अभ्यास आणि गोष्टंबरोबरच आजचा दिवस आपण सगळे छान - छान घालवुया.
सर्व विद्यार्थी : मॅडम आम्हीं सर्व विद्यार्थी अगदी उस्ताही आणि आनंदी आहोत.
त्या नंतर पुढील प्रमाणे आमचा रोजचा दिवस जायचा :
पहिल्या तीन घंटी वाजताच राष्ट्रीय गीत त्या नंतर लागोपाठ प्रार्थना आणि श्लोकांपर्यंत दिवस जायचा.
त्या नंतर लागोपाठ हजेरी आणि मग गोष्टी आणि अभयास
त्या नंतर मधल्या सुट्टीत छान - छान खाऊ मिळायचा
आणि
त्या नंतर गृहपाठ अभ्यास दिला जायचा आणि गृहपाठ अभ्यास तपासणी केली जायची.
मग पुन्हा गोस्टींसोबत अभ्यास आणि गंमती जमती सोबत आमचा दिवस छान - छान जायचा.
अशा प्रकारे आमचा छोटा/मोठा शिशु वर्ग भरला जायचा.
आणि
अशा प्रकारे आम्ही छोटा/मोठा शिशु अगदी आनंदात घालविला.
इथेच छोटा/मोठ्या शिशुची कथा (कहाणी) समाप्त झाली.
• ~ पुढील भागात ~ •
~ ~ ~
लेखक
पुढील कथा (कहाणी) लवकरात लवकर मांगाटून आणि नोवेलटून प्रकाशित (पब्लिश) केली जाईल.
Comments