Bhay Katha
*मसनवाटा* माझे आजोबा म्हणतात माझ्या जीवनात घडलेला प्रशग आजोबा नेहमी प्रमाणे पेपर वाचत बसले तेव्हा 9:30 वाजले होते रामू काका ने चहा आणून दिला शहरातील चार माणसे आली होते त्याना नष्टा पाण्याची व्यवस्था केली नाष्टा झाल्यावर चेस खेळत बसली दुपार चे 11 वाजले होते आजी म्हणाली जेवण तयार आहे करून घ्या जेवण झाल्यावर आजीने हात धुवायला पाणी आणून दिले आणि गप्पा मारत बसले आजोबा भूताची गोष्ट सागू लागले. मी एकदा वाडीतून गावात जायचे होते गावात दर वर्षी प्रमाणे गावात मारूतीच्या देवळात कीर्तन आसायचे आजोबा नेहमीच्या वाटेने जात होता पुढे एक मसनवाटा होता . तेथे भयाणक हाढळ होती रक्त पिउन टाकते शरीर झाडावर टागून ठेवते.हे आजोबाना हे माहीत नव्हते मसनवाटा यायला 1 तासाच आंतर पार करावे लागणार होते. काळा कूट अंधार पडला होता . चांदण्या लूक लूक करत होत्या वार मात्र मंद वाहत होत. चालता चालता एक माणूस गाठ पडला त्या माणसाला पाहून आजोबा खूप घाबरलेला होता .तो माणूस पण खूप घाबरलेला होता. आजोबांनी विचारले तुम्ही कोणआहे मी म माणूस आहे उत्तर आले आजोबा म्हणाले तुम्ही कोठे चालला आहे मी गावात मारूती च्या देवळात कीर्तन ऐकायला जात आहे तुम्ही कोठे चालला आहे मी पण मारूती च्या देवळात कीर्तन ऐकायला जात आहे चला मग आपल्याला जोडीदार भेटला आजोबा म्हणाल्या म्हणात म्हटला आजोबा तो माणूस झपा झपा पाउले टाकत चालले होते. आणि गप्पा रंगल्या होत्या आजोबांना वाटत होते कि हा माणूस भूत आहे का आजोबा त्या माणसाचे पाय उलटे आहे का सारखे पाय बघत असे. एका वडाखाली विसराती घेतली. आणि आजोबा बिडी ओढण्यासाठी आडोशाला गेले आणि माणूस मुत्र विश्रजन मोकळ्या हवेला आले.आजोबांनी बिडी ओढून झाल्यावर आजोबा वाटेवर आले.या वेळेस मात्र आजोबांना चांगलाच घाम फुटला होता. रात्री चे 12 वाजले होते. आणि पळत पळत अर्धा तास पळत होता. आणि स्मशान च्या अर्धा किलोमिटर लाब होता. आजोबा चालून खूप थकले होते. आणि वाटेवर कोण माणूस नव्हता भयानक शांतता होती .आणि भयानक काळोख पडला होता. चांदण्या मात्र चम चम करत होत्या. वाटेवर चालत असताना मागून एक स्कूटी आली. स्कूटी वर 18' 20 वर्षाची तरूणी भेटली आणि तरूणीने म्हटले तुम्हाला गावात सोडू का आजोबा हो म्हणाले आणि आजोबा स्कूटी वर बसले आजोबा त्या तरूणीला प्रश्न विचारायला लागले बोलण्यावरून शंका येऊ लागली आजोबा त्या तरूणीच्या पायाकडे बघू लागला. त्या तरूणी चे पाय उलटे होते. आणि आजोबा थर थर कापत होते. त्या तरूणीला बोलण्याची हिंमत नव्हती कसेबसे सावरले मग हिंमत करून सांगितले बाळ गाडी थांबव त्या तरूणी गाडी मात्र थांबविली नाही. गाडी स्मशान पुढे गाडी थांबली आणि आजोबा गाडीवरून उतरले आजोबाना पळता येईना पाय अखडून बसले होते. आजोबांना हालचाल करता येईना. व आजूबाजूला कोणीच दिसत नव्हते. भयानक शांतता पसरली होती. आजोबांनी त्या तरुणीचे पाय पकडले आजोबा म्हणाले तुला मला मारायचा आहे ना मारून टाक रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्याला का मारतेस . हे ऐकून त्या तरुणी चे डोळे पाणावले. व म्हणाली. मला या स्मशानात पुरून टाकले आहे. मला सासू-सासरे छळून मारले आहे रॉकेल टाकून मी सासुला आई आईसारखे मानले होते. सासर्याला वडील मांनली होती मी सासु दिवसभर काम करून घ्यायची. सासरा नोकरणी समजत होता मला सवसारात आग लावली म्हणून येथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मी त्रास देते. प्रत्येक येणाऱ्या या वाटेवर लोकांना मी त्रास देते आजोबा म्हणाले हे सारे करून तुला कशाची शांती भेटणार आहे तू एक आत्मा आहे तुझ्यासोबत तुझ्यासोबत जे घडले आहे ते इतर मुली संघ घडू नये असं काहीतरी कर त्यांच्या सासू-सासर्यांना छळ असा दिलासा आजोबांनी दिला आजोबांचे बोलणे ऐकून हाडळ दंग झाली आजोबांची वाट सोडून दिली आजोबांना घरी जाऊ दिले हडळ मात्र आजोबांच्या घरी गेली आणि आजोबांनी वाटेत जे घडले सगळे सांगितले हडळ कशी समोर आली हडळ ने काय काय सांगितले ते सगळे घरच्यांना सांगितले हे सर्व बोलणे हडळ ऐकत होती. आणि भयानक काळोख असलेल्या खोलीत वास्तव्य बनवले होते आजोबांना काहीच माहित नव्हते पण आजोबा रोज सकाळी वॉकिंगला आजोबा जात होते रोज नवीन नवीन लोकांना भेटत होते आजोबा दयाळू स्वरूपाचे होते आजोबांना चेस खेळायला खूप आवड आहे हडळ आजोबांच्या मागे मागे असायची मात्र आजोबांना ती दिसायची नाही वॉकिंग केल्यावर आजोबा आजोबांच्या मित्रापाशी जाऊन बसायचे बर हाय का नाय त्यांची चौकशी करायची मित्रांना मात्र दुखवायचे नाही सरळ स्वभावाचे होते कोणाशी कधी भांडण करायचे नाही कोण जरा जवळ आले तर त्यांना हसत हसत बोलायचे त्यामुळे कोणाला कंटाळा येत नव्हता बोलायला आजोबा नेहमी सकाळ संध्याकाळ वॉकिंग करत होते काही मित्रमंडळी असायचे वॉकिंग करायला मजेत दिवस घालवायचे आजोबांनी बाहेरच्या गावात एक एकर जमीन विकत घेतली होती त्या जागेत आजोबा रेस्टॉरंट टाकणार होते हे एक मोठं स्वप्न होते मुलाला सरप्राईज द्यायचा होता एका अनोळखी व्यक्तीने त्या जागेवर कब्जा घेतला होता आजोबांना मात्र काहीच करता येत नव्हते खोटी कागदपत्रे बनवून आजोबांना लुटायचा प्लॅन होता आजोबांना पोलिसात जाऊ नका अशी धमकी दिली होती पोलिसात गेला तर तुमचा गळाच शिरून टाकीला सी धमकी दिली होती भोळ्या आजोबा काहीच सु मदत करत नव्हते चत नव्हते आजोबांना आजोबा खूप दुःखी झाली होती आजोबा शांत डोकं ठेवून विचार करू लागले ती जमीन आपल्या ताब्यात कशी येईल याचा विचार करत होते घरच्यांना मात्र काहीच माहीत नव्हते आजीने विचारले तुम्ही असे उदास का बसले आहेत आजोबा मात्र आजीला एक शब्द पण बोलले नाहीत आपल्याला ह्या संकटातून कोण सोडवेल याचा विचार करत होते हाडाळीला माहित होते ही आजोबा संकटात पडले आहेत हडळी ला योग्य वेळ यायची वाट बघत होती आजोबा मात्र हार मानणारे नव्हते आजोबा एके दिवशी कुठेतरी बाहेर गेले होते त्या अनोळखी व्यक्तीने आजोबांच्या घरी जाऊन धमकी दिली त्या म्हातार्याला सांग की ही जागा माझी आहे ही जमीन मीच बळकून घेणार आहे घरच्यांना पण धमकी देऊन गेली आजोबा आल्यावर घरच्यांनी सगळी हकीकत त्यांना सांगितले अजय मात्र उदास चेहऱ्याने आजोबांना ही जमीन आपल्याला नको देऊन टाका ही जागा म्हणून सांगितले ही गोष्ट गावातील सगळ्या लोकांना माहित होते त्या गावातील लोक काय करणार दिलासा देण्यापेक्षा आजोबांना कोणीच मदत करत नव्हते अनोळखी व्यक्तीने एवढे वर्चस्व होता त्या अनोळखी व्यक्तीला लोक घाबरून पळून जायचे गावातील काही लोक म्हणत होते आजोबाला अनोळखी व्यक्ती लोकांना मारून टाकतो आणि दपणून टाकतो. कुणाला पत्ता लागू देत नाही. हे बोलणे ऐकून आजोबा खूपच घाबरले होते. आजोबा घरी जाऊन शांतपणे झोपले दुसऱ्या दिवशी अमावस्या होती हाडळ हाडळीची शक्ती दुप्पट होते हाडळीला मात्र कोणी रोखू शकत नाही त्या दिवशी त्यादिवशी नेमका सोसाट्याचा वारा सुटला होता संध्याकाळचे सात वाजले होते भयानक काळोख पडला होता हडळ आजोबांना म्हणाली आजोबा तुम्ही घाबरू नका त्या गुंडला मी बघून घेते हाडळ त्या अनोळखी व्यक्तीच्या घरात गेली घरात गेल्यावर सोसाट्याचा वारा सुटला लाईट उघडझाक करायला लागले. भयानक काळोख पसरला अनोळखी व्यक्तीच्या समोर येऊन उभी राहिली त्या आजोबांना त्रास दिल्यावर गाठ माझ्याशी आहे त्या हॉटेलला पाहून ती अनोळखी व्यक्ती पाया पडू लागला ते हाडळीचे पाय मात्र उलटे होते. त्या अनोळखी व्यक्तीने आजोबांची माहिती आणि पुन्हा त्रास देत नाही माय हवं तर मी त्याचे सगळे संपत्ती वापस करून देतो दुसऱ्या दिवशी तू अनोळखी व्यक्ती येऊन आजोबांची माफी मागतो व पाय पडून परत असं करत नाही असं म्हणतो त्याच्या घरी निघून जातो
***Download NovelToon to enjoy a better reading experience!***
Comments